दि.०६-०३-२०२१ आणि ०७-०३-२०२१ रोजी करण्यात येणाऱ्या कोरोना चाचणी करिता नव्याने नोंदणी न करता यापूर्वी प्राप्त झालेला ( TOKEN - NO ) ने पुन्हा कोरोना चाचणी करण्यात यावी.
( TOKEN NO ) प्राप्त नसणाऱ्या व्यक्तींनी खालील लिंक वर क्लिक करून प्राप्त करून घेणे.