आज शनिवार दिनांक ०६/१०/२०१८ रोजी सर्व्हर रूम मध्ये विद्युत यंत्रणेचे काम

विद्युत विभागामार्फत चालू असल्याने नेटवर्क यंत्रणेमार्फत चालणाऱ्या सर्व ऑनलाईन यंत्रणा

विद्युत विभागाचे काम पूर्ण होई पर्यंत बंद राहतील.