मी असे लिहून देतो/देते की, उपरोक्त सर्व माहिती ही माझ्या माहितीनुसार बरोबर आहे.
दिनांक -
कार्यालयीन शाखा प्रमुख यांची स्वाक्षरी
टीप - नविन सेवार्थ प्रणालीमध्ये अद्ययावत करावयाची माहिती संपूर्णपणे कर्मचाऱ्याने स्वतःच्या जबाबदारीने देण्यात यावी. उपरोक्त माहिती सेवापुस्तकातील नोंदीनुसारच देणे आवश्यक आहे ह्याची नोंद घेण्यात यावी.