संपर्क रुपरेखा मुख्य पान
विधानमंडळा विषयी
राज्यपाल
विधानपरिषद
विधानसभा
पीठासीन अधिकारी
विरोधीपक्ष नेते
विधानमंडळ सचिवालय
विधानमंडळ ग्रंथालय
विधानमंडळ समित्या
महाराष्ट्र शासन
महाराष्ट्रातील संसद सदस्य
विधिमंडळ सदस्य
माहितीचा अधिकार
निविदा
अहवाल
भरती
डाऊनलोड
नागरिकांची सनद
प्रकाशने
ई-बुक(E-book)
ई-मेल (E-mail)
चर्चा
CPA-2017
 
 
सन २०२३ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३४, ४०, ४१, ४२, ४३ व ४४ यावरील संयुक्त समितीकडे विचारार्थ सोपविलेली विधेयके
विधेयक .क्र. विषय भाषा
३४ सन २०२३ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३४ - महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) आणि महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) (सुधारणा) विधेयक, २०२३ यावरील संयुक्त समिती मराठी इंग्रजी
४० सन २०२३ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४० - महाराष्ट्र (भेसळयुक्त, अप्रमाणित किंवा गैरछापाची बियाणे, खते किंवा कीटकनाशके यांच्या विक्रीमुळे व वापरामुळे झालेल्या नुकसानीकरिता) शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी विधेयक, २०२३ यावरील संयुक्त समिती मराठी इंग्रजी
४१ सन २०२३ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४१ - कीटकनाशके (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०२३ यावरील संयुक्त समिती मराठी इंग्रजी
४२ सन २०२३ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४२ - बियाणे (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०२३ यावरील संयुक्त समिती मराठी इंग्रजी
४३ सन २०२३ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४३ - अत्यावश्यक वस्तू (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०२३ यावरील संयुक्त समिती मराठी इंग्रजी
४४ सन २०२३ चे विधानसभा विधेयक क्रमांक ४४ - महाराष्ट्र झोपडपट्टीगुंड, हातभट्टीवाले, औषधिद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हिडीओ पायरेट्स), वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत (सुधारणा) विधेयक, २०२३ यावरील संयुक्त समिती मराठी इंग्रजी
 
महत्वाची संकेतस्थळे
राज्यसभा

लोकसभा

सर्वोच्च न्यायालय

उच्च न्यायालय

भारतीय रिजर्व बँक

भारतीय रेल्वे

छायाचित्र दालन
webs counters
Visited